मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: हाती तिरंगा अन् सोबतीला समुद्र किनारा! शिव ठाकरेने चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Video: हाती तिरंगा अन् सोबतीला समुद्र किनारा! शिव ठाकरेने चाहत्यांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Aug 15, 2023, 04:09 PMIST

Shiv Thakare: आज (१५ ऑगस्ट) देशभरात मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. तर, मराठी कलाकारांनी देखील खास अंदाजात चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिव ठाकरे याने हाती तिरंगा घेऊन समुद्र किनारी एक व्हिडीओ शेअर केला आहे. शिवचा हा अंदाज चाहत्यांना आवडला आहे.