मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: 'पंजाबी कुडी' शहनाज गिल रमली गावच्या मातीत! शेअर केला व्हिडीओ

Video: 'पंजाबी कुडी' शहनाज गिल रमली गावच्या मातीत! शेअर केला व्हिडीओ

Dec 02, 2023, 03:32 PMIST

Shehnaaz Kaur Gill: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या पंजाबच्या मूळ गावी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या सुट्टीमध्ये शहनाजने कुठे परदेशवारी न करता आपल्या गावी जाणं पसंत केलं आहे. सध्या ती पंजाबच्या मातीत आपलं आयुष्य आनंदाने जगत आहे. याच खास क्षणांची झलक तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.