मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Shahid Kapoor: वेड्यासारखे का ओरडताय?; शाहिद कपूर फोटोग्राफर्सवर संतापल

Shahid Kapoor: वेड्यासारखे का ओरडताय?; शाहिद कपूर फोटोग्राफर्सवर संतापल

Sep 03, 2023, 11:38 AMIST

  • Shahid Kapoor Video: आजकाल बॉलिवूड कलाकारांना कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी त्यांच्यामागे सतत फोटोग्राफर्स फिरताना दिसतात. कधी त्यांच्या घराबाहेर फोटोग्राफर्स उभे असतात तर कधी विमानतळावर त्यांची वाट पाहात असतात. मात्र, सतत मागे फिरणाऱ्या या फोटोग्राफर्सला कधीकधी कलाकारही वैतागतात. नुकताच बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर फोटोग्राफर्सवर संतापला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.