मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: सुबोध भावेने घरच्या घरीच दिला बाप्पाला निरोप; पाहा गणपती विसर्जनाची झलक

Video: सुबोध भावेने घरच्या घरीच दिला बाप्पाला निरोप; पाहा गणपती विसर्जनाची झलक

Sep 22, 2023, 12:30 PMIST

Subodh Bhave: गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आता सगळीकडेच जल्लोषाचं वातावरण आहे, दीड दिवसांचा आनंद वाटून आता काही बाप्पा आपल्या घरी रवाना झाले आहेत. अभिनेता सुबोध भावेच्या घरच्या बाप्पाचे देखील दीड दिवसांच्या उत्सवानंतर विसर्जन करण्यात आले. सुबोध भावेने घरच्या गच्चीवरच बाप्पाला इकोफ्रेंडली पद्धतीने निरोप दिला आहे. याची झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.