मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Riteish Deshmukh: जिनिलिया आणि रितेश देशमुख मुलांसोबत एरपोर्टवर झाले स्पॉट!

Riteish Deshmukh: जिनिलिया आणि रितेश देशमुख मुलांसोबत एरपोर्टवर झाले स्पॉट!

Apr 08, 2023, 03:03 PMIST

  • Genelia D'souza Deskhmukh: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूझा देशमुख हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि परफेक्ट कपल मानले जाते. केवळ रितेश आणि जिनिलीयाच नाही तर, त्यांच्या दोन्ही मुलांचे देखील नेहमीच कौतुक होते. रियान आणि राहील नेहमीच मीडिया कर्मचाऱ्यांना पाहून त्यांच्याशी अतिशय आदरपूर्वक वागतात.