मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: लेक राशासोबत सोमनाथला पोहोचली अभिनेत्री रवीना टंडन!

Video: लेक राशासोबत सोमनाथला पोहोचली अभिनेत्री रवीना टंडन!

Jan 18, 2024, 04:12 PMIST

Raveena Tandon: अभिनेत्री रवीना टंडन तिच्या ‘कर्मा कॉलिंग’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे . वेब सीरिजच्या रिलीजपूर्वी रवीना तिची मुलगी राशा थडानीसह गुजरातमधील सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात पोहोचली होती.  या दरम्यानचा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. गळ्यात रुद्राक्ष आणि कपाळावर चंदन लावलेली रवीना महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसली.