मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: हातात पुरस्कार अन् सोबत कुटुंब; ‘पद्मश्री’ स्वीकारल्यानंतर रवीना घरी परतली!

Video: हातात पुरस्कार अन् सोबत कुटुंब; ‘पद्मश्री’ स्वीकारल्यानंतर रवीना घरी परतली!

Apr 07, 2023, 12:20 PMIST

Raveena Tandon Returns Home: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि 'नाटू-नाटू' गाण्याचे संगीतकार एमएम कीरवानी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ‘केजीएफ २’ फेम अभिनेत्री रवीना टंडनने आतापर्यंत १००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘पद्मश्री’ स्वीकारल्यानंतर रवीना मुंबईला परतली आहे. यावेळी तिने पुरस्कार आपल्या हातातच पकडला होता. तर यावेळी तिच्यासोबत तिचे संपूर्ण कुटुंब देखील होते.