मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Raveena Tandon: आईची कॉपी आहे; रवीना टंडनच्या मुलीला पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Raveena Tandon: आईची कॉपी आहे; रवीना टंडनच्या मुलीला पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Aug 08, 2023, 05:35 PMIST

  • बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी लूकमुळे. सध्या सोशल मीडियावर रवीनाची मुलगी राशा चर्चेत आहे. दोघींचा एअरपोर्टवरील व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून नेटकऱ्यांनी 'राशा ही तर आईची कॉपी आहे' असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर राशा आणि रवीनाचा व्हिडीओ चर्चेत आहे.