मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  राहुल गांधी कुस्तीच्या आखाड्यात, बजरंग पुनियासोबत केली कुस्ती, पाहा

राहुल गांधी कुस्तीच्या आखाड्यात, बजरंग पुनियासोबत केली कुस्ती, पाहा

Dec 27, 2023, 10:04 PMIST

  • Rahul Gandhi Meets Wrestlers In Haryana :  कॉंग्रेस नेते राहुल गांधी आज पहाटेच हरियाणातील झज्जरमधील छारा गावात पोहोचले. या ठिकाणी त्यांनी वीरेंद्र आर्य आखाड्यात पैलवानांशी चर्चा केली. सोबतच राहुल यांनी पैलवान बजरंग पुनियासोबत कुस्तीही खेळली. छारा हे पैलवान दीपक पुनियाचं गाव आहे. दीपकने २०१९च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकलं होत. विेशेष म्हणजे, सध्या चर्चेत असलेला बजरंग पुनियाहेही याच आखाड्यातून कुस्तीला सुरुवात केली होती.