मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : राहुल गांधी यांचा गौतम अदानींवर गंभीर आरोप, म्हणाले…

Video : राहुल गांधी यांचा गौतम अदानींवर गंभीर आरोप, म्हणाले…

Oct 19, 2023, 04:09 PMIST

Rahul Gandhi on Gautam Adani : विदेशातील बनावट कंपन्या आणि शेअरच्या किंमतींच्या मुद्द्यावरून अदानी समूहाला लक्ष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज गौतम अदानी यांच्यावर थेट चोरीचा आरोप करून खळबळ उडवून दिली. ‘कोळशाच्या किंमती फुगवून अदानी यांनी देशातील जनतेच्या खिशातून १२ हजार कोटी रुपये काढले आहेत. ही सरळ-सरळ चोरी आहे,' असा आरोप राहुल गांधी यांनी आज केला.