मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pune Ganesh festival: ज्ञानप्रबोधिनीच्या लेझिम पथकाच्या चित्तथरारक कवायती पाहिल्यात का? व्हिडिओ व्हायरल

Pune Ganesh festival: ज्ञानप्रबोधिनीच्या लेझिम पथकाच्या चित्तथरारक कवायती पाहिल्यात का? व्हिडिओ व्हायरल

Sep 29, 2023, 03:03 PMIST

  • Pune Ganesh visarjan mirvanuk : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत आकर्षक ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या मुलींच्या लेझिम पथकाने आकर्षक कवायती सादर केल्या. या कवायतींनी पुणेकरांची मने जिंकली.