मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी लाल किल्यावर केले ध्वजारोहण

Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी लाल किल्यावर केले ध्वजारोहण

Aug 15, 2023, 02:16 PMIST

  • Independence Day 2023 : आज भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला. पुढील २०२४ च्या लोकसभा निवडणूकीपूर्वी मोदींचा हा सलग १० वा स्वातंत्र्यदिन सोहळा आहे. त्यामुळे या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज राष्ट्राला उद्देशून भाषण करण्याची शक्यता आहे.