मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  OTTplay AWARDS 2022 : अभिनेत्री तापसू पन्नू ठरली सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेत्री

OTTplay AWARDS 2022 : अभिनेत्री तापसू पन्नू ठरली सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेत्री

Sep 12, 2022, 12:00 AMIST

  • मुंबईत पार पडलेल्या रंगारंग OTTplay AWARDS 2022 सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री तापसू पन्नू हिला ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेत्री’च्या पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘हसीन दिलरुबा’ या सिनेमातील भूमिकेसाठी तापसीला हा पुरस्कार देण्यात आला. गेल्यावर्षी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर आपण सिनेपरिक्षकांसोबत खूप भांडण केल्याची आठवण तापसीने यावेळी सांगितली.