मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘बॅड बॉय’च्या प्रमोशनसाठी मिथुन चक्रवर्ती, सुनील शेट्टी आणि गुलशन ग्रोव्हर एकाच मंचावर!

Video: ‘बॅड बॉय’च्या प्रमोशनसाठी मिथुन चक्रवर्ती, सुनील शेट्टी आणि गुलशन ग्रोव्हर एकाच मंचावर!

Apr 23, 2023, 11:07 AMIST

Bad Boy Promotion: हिंदी सिनेसृष्टीतील डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती आपली बॉलिवूड इनिंग सुरू करणार आहे. राजकुमार संतोषी यांनी त्याला अभिनयाच्या दुनियेत लाँच करण्याचे काम हाती घेतले आहे. राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनाखाली नमाशी ‘बॅड बॉय’ या चित्रपटातून पदार्पण करत आहे. हा चित्रपट २८ एप्रिल रोजी रिलीज होणार असून, सध्या त्याचे प्रमोशन सुरू आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मिथुन चक्रवर्ती, सुनील शेट्टी आणि गुलशन ग्रोव्हर एकाच मंचावर दिसले आहेत.