मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: रामदास आठवलेंची कवितेच्या माध्यमातून बजेट विरोधकांवर टीकास्त्र

Video: रामदास आठवलेंची कवितेच्या माध्यमातून बजेट विरोधकांवर टीकास्त्र

Feb 02, 2023, 04:04 PMIST

  • केंद्रीय अर्थसंकल्पावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी खास कविता रचली आहे. या कवितेतून आठवले यांनी विरोधकांवर प्रहार केला आहे.