मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अमृता खानविलकर राजकारणात प्रवेश करणार का?

Video: अमृता खानविलकर राजकारणात प्रवेश करणार का?

Mar 29, 2024, 06:48 PMIST

  • बॉलिवूड तसेच मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ती एक उत्कृष्ट डान्सर म्हणून देखील ओळखली जाते. नुकताच तिची 'लुटेरे' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. त्यानिमित्ताने तिने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने राजकारणात प्रवेश करणार की नाही यावर प्रतिक्रिया दिली आहे.