मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Independence Day : मच्छिमारांकडून अरबी समुद्रात स्वातंत्र्यदिन साजरा, पाहा व्हिडिओ

Independence Day : मच्छिमारांकडून अरबी समुद्रात स्वातंत्र्यदिन साजरा, पाहा व्हिडिओ

Aug 16, 2023, 12:28 PMIST

  • Independence Day In Arebian Sea : भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. मुंबईसह ठाणे आणि कोकणातील अनेक ठिकाणी जल्लोषात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. परंतु आता कोकणातील मच्छिमारांनी अरबी समुद्रात भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. मच्छिमारांनी नावेवर तिरंगा झेंडा फडकावत राष्ट्रगीताचं गायन केलं आहे. याशिवाय 'भारत माता की जय' अशा घोषणाही देत मच्छिमारांनी स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा केला आहे.