मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Burj Khalifa 2023 : स्वातंत्र्यदिनी बुर्ज खलिफावर झळकला तिरंगा, पाहा VIRAL VIDEO

Burj Khalifa 2023 : स्वातंत्र्यदिनी बुर्ज खलिफावर झळकला तिरंगा, पाहा VIRAL VIDEO

Aug 16, 2023, 12:24 PMIST

  • Independence Day Burj Khalifa 2023 : भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्येही साजरा करण्यात आला आहे. जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर तिरंगा झळकावण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याशिवाय साउंडमध्ये भारताचं राष्ट्रगीत आणि वंदे मातरम या गीताचंही गायन करण्यात आलं आहे. यावेळी यूएईतील भारतीय नागरिकांनी बुर्ज खलिफाबाहेर एकत्र येत स्वातंत्र्यदिनाचं जोरदार सेलिब्रेशन केल्याचं पाहायला मिळालं.