मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी चिमुकल्यांची गोड भाषणे, पाहा व्हिडीओ

Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी चिमुकल्यांची गोड भाषणे, पाहा व्हिडीओ

Aug 15, 2023, 02:01 PMIST

  • आज भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे. याशिवाय देशभरातील नागरिक आज देशभक्तीत बुडाल्याचं दिसून येत आहे. अनेक नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने देशावरील प्रेम व्यक्त करत आहे. यामध्ये लहानमुलेही मागे नाहीत. एका चिमुकल्याने लोकमान्य टिकळ बनून भाषण केले आहे तर दुसऱ्या एका चिमुकल्याने भगत सिंह यांचा लूक करुन भाषण दिले आहे.