मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Iftaar 2023: इफ्तार पार्टीत रितेश आणि जिनिलियाने लावली हजेरी Video Viral

Iftaar 2023: इफ्तार पार्टीत रितेश आणि जिनिलियाने लावली हजेरी Video Viral

Apr 18, 2023, 01:37 PMIST

  • Riteish Deshmukh: रमजानचा पवित्र महिना सुरू झाला की दरवर्षी बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी चर्चेचा विषय ठरते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार हजेरी लावतात. दरम्यान रितेश देशमुख आणि जिनिलियाने सर्वांचे लक्ष वेधले.