मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: बॉलिवूड असो वा मराठी, चित्रपटाची निवड अमृता खानविलकर कशी करते? जाणून घ्या तिच्याकडून

Video: बॉलिवूड असो वा मराठी, चित्रपटाची निवड अमृता खानविलकर कशी करते? जाणून घ्या तिच्याकडून

Apr 10, 2024, 03:36 PMIST

  • सध्या लुटेरे या सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. हंसल आणि जय मेहता दिग्दर्शित या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील आहे. त्यानिमित्ताने अमृताने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अमृताने अनेक गोष्टींविषयी सांगितले. त्यावेळी तिने एखादा चित्रपट निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करते हे देखील सांगितले आहे.