मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Ganeshotsav in Japan: जपानमध्ये धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा

Ganeshotsav in Japan: जपानमध्ये धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा

Sep 29, 2023, 06:21 PMIST

Ganeshotsav in Japan : जपानमध्ये राहणाऱ्या मराठी नागरिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. जपानमध्ये योकोहामा येथील गणेश मंडळ गेली आठ वर्ष गणेशोत्सवाची परंपरा चालवत आहे. यंदा खास मुंबईतील घाटकोपर येथील मूर्तीकाराने तयार केलेली गणेश मूर्ती जपानला नेण्यात आली होती. ढोल, ताशा, लेझिमच्या तालावर बाप्पाला भक्तीभावात निरोप देण्यात आला.