मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Vidoe: तमिळनाडूत पूरपरिस्थिती भीषण; १० ठार; हवाई दल मदतीला

Vidoe: तमिळनाडूत पूरपरिस्थिती भीषण; १० ठार; हवाई दल मदतीला

Dec 21, 2023, 06:22 PMIST

Tamil Nadu Flood - तमिळनाडूत दक्षिण भागातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळं भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात आतापर्यंत १० जण ठार झाले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हवाईदलाचे हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले आहे.