मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Exclusive: राष्ट्रीय पुरस्कार विजेते डिझायनर नचिकेत बर्वेसोबत खास बातचीत!

Exclusive: राष्ट्रीय पुरस्कार विजेते डिझायनर नचिकेत बर्वेसोबत खास बातचीत!

Oct 18, 2022, 05:34 PMIST

  • प्रसिध्द वेशभूषाकार आणि डिझायनर नचिकेत बर्वे यांना 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी नुकतच लॅक्मे फॅशन वीकच्या निमित्ताने हिंदुस्तान टाइम्स मराठीशी खास बातचीत केली आहे.