मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: नामिबियातून ८ चित्ते भारतात दाखल होणार; मध्य प्रदेशातील जंगलात सोडणार

Video: नामिबियातून ८ चित्ते भारतात दाखल होणार; मध्य प्रदेशातील जंगलात सोडणार

Sep 16, 2022, 04:17 PMIST

  • नामिबियातून भारतात एका खास विमानाने आठ चित्ते आणले जात आहे. १६ तासांचा विमानप्रवास करून हे चित्ते भारतापर्यंत उड्डाण करतील. २००९ साली ठरलेल्या ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत हे चित्ते भारतात आणले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलं जाणार आहे.