मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला अजित पवार यांचं उत्तर

Video : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला अजित पवार यांचं उत्तर

Dec 08, 2023, 05:44 PMIST

  • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरून सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत संघर्ष निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.