मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: 'या' क्युट अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? व्हिडीओ बघाच…

Video: 'या' क्युट अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? व्हिडीओ बघाच…

Oct 13, 2023, 03:57 PMIST

Ananya Panday Video: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे बी-टाऊनच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिचा बालपणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बाटली धरून त्याची जाहिरात करताना दिसत आहे.