मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Anand Mahindra: 'नाटू नाटू' गाण्यावर आनंद महिंद्रा यांचा डान्स, राम चरणने शिकवल्या स्टेप

Anand Mahindra: 'नाटू नाटू' गाण्यावर आनंद महिंद्रा यांचा डान्स, राम चरणने शिकवल्या स्टेप

Feb 12, 2023, 02:06 PMIST

  • दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या ‘आरआरआर’ (RRR) या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. या गाण्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले. आता 'नाटू नाटू' या गाण्यावर आनंद महिंद्रा आणि राम चरण यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.