मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: "तुम्हाला किडनॅप करुन घेऊन जातील", अमृताने सांगितल शुटिंग दरम्यानचा भयानक किस्सा

Video: "तुम्हाला किडनॅप करुन घेऊन जातील", अमृताने सांगितल शुटिंग दरम्यानचा भयानक किस्सा

Apr 04, 2024, 07:59 PMIST

  • सध्या लुटेरे या सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. हंसल आणि जय मेहता दिग्दर्शित या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील आहे. त्यानिमित्ताने अमृताने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सेटवरचा भयानक किस्सा सांगितला आहे.