मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: हंसल मेहतांनी कसं केलं अमृताचं कास्टिंग? जाणून घ्या तिच्याकडूनच

Video: हंसल मेहतांनी कसं केलं अमृताचं कास्टिंग? जाणून घ्या तिच्याकडूनच

Apr 02, 2024, 07:49 PMIST

  • सध्या लुटेरे या सीरिजची जोरदार चर्चा रंगली आहे. हंसल आणि जय मेहता दिग्दर्शित या सीरिजमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील आहे. त्यानिमित्ताने अमृताने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिचे कास्टिंग कसे झाले याविषयी देखील सांगितले आहे.