मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Kirit Somaiya Viral Video : सोमय्यांवरील पेनड्राईव्ह विधानसभेत; पाहा अंबादास दानवे काय म्हणाले?

Kirit Somaiya Viral Video : सोमय्यांवरील पेनड्राईव्ह विधानसभेत; पाहा अंबादास दानवे काय म्हणाले?

Jul 19, 2023, 01:15 PMIST

  • Ambadas Danve On Kirit Somaiya Viral Video : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे‌. त्यानंतर राज्यात राजकीय वाद पेटला असून विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. सोमय्यांच्या व्हिडिओवरून सभागृहात ठाकरे गटाने नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप करत एक पेनड्राईव्ह सभागृहात सादर केला आहे. यावेळी सोमय्या यांनी अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोपही दानवेंकडून करण्यात आला आहे.