मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: भर कार्यक्रमात शाहिद कपूरने घेतली पुन्हा एण्ट्री, पाहा व्हिडीओ

Video: भर कार्यक्रमात शाहिद कपूरने घेतली पुन्हा एण्ट्री, पाहा व्हिडीओ

Mar 20, 2024, 06:29 PMIST

  • बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहिदने भर कार्यक्रमात पुन्हा एण्ट्री केली आहे. पहिल्यांदा एण्ट्री करताना त्याला असे वाटले नाही की तो सेलिब्रिटी सारखी एण्ट्री करत आहे. त्यामुळे त्याने पुन्हा एण्ट्री केली.