मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अल्लू अर्जुनने चाहत्यांना दाखवली अलिशान घराची झलक! व्हिडीओ बघाच...

Video: अल्लू अर्जुनने चाहत्यांना दाखवली अलिशान घराची झलक! व्हिडीओ बघाच...

Aug 30, 2023, 03:33 PMIST

Allu Arjun: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर अल्लू अर्जुनचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने त्याची रोजची दिनचर्या सांगितली आहे. तसेच, अल्लू अर्जुनने त्याच्या आलिशान घराची, बागेची आणि ‘पुष्पा: द रुल’च्या सेटची झलक शेअर केली आहे. अल्लू अर्जुन हा इन्स्टाग्रामसोबत कोलॅब करणारा भारतातील पहिला स्टार बनला आहे.