मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: राष्ट्रीय पुरस्कार जिंकून येणाऱ्या अल्लू अर्जुनचं चाहत्यांनी केलं भव्य स्वागत! पाहा झलक

Video: राष्ट्रीय पुरस्कार जिंकून येणाऱ्या अल्लू अर्जुनचं चाहत्यांनी केलं भव्य स्वागत! पाहा झलक

Oct 19, 2023, 11:09 AMIST

Allu Arjun: साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याला ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता अल्लू अर्जुन हैदराबादला घरी परतला आहे. यावेळी त्याच्या चाहत्यांनी आणि कुटुंबीयांनी त्याचे भव्य स्वागत केले. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हजारो चाहत्यांच्या गर्दीत अभिनेत्यावर फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे.