मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: अक्षय कुमारने हटके अंदाजात पत्नी ट्विंकल खन्नाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Video: अक्षय कुमारने हटके अंदाजात पत्नी ट्विंकल खन्नाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Dec 29, 2023, 03:36 PMIST

Akshay Kumar Birthday Wish To Twinkle Khanna: बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हीच आज वाढदिवस आहे. तिच्या वाढिवसानिमित्ताने पती-अभिनेता अक्षय कुमार याने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना हीचा विनोदी अंदाज पाहायला मिळाला आहे.