मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: मॅचिंग आउटफिट घालून लव्हबर्ड्स आदित्य कपूर-अनन्या पांडे निघाले परदेशी!

Video: मॅचिंग आउटफिट घालून लव्हबर्ड्स आदित्य कपूर-अनन्या पांडे निघाले परदेशी!

Dec 27, 2023, 07:09 PMIST

Aditya Roy Kapur And Ananya Panday: बॉलिवूडमध्ये सध्या नव्या जोडीची जोरदार चर्चा आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच दोघे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. यावेळी दोघांनी मॅचिंग आउटफिट घातले होते. दोघेही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सुट्टीसाठी परदेशी रवाना झाले आहेत.