मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही!; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

Video: यापुढे कधी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही!; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय

Apr 21, 2024, 04:22 PMIST

Actor Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकर याने इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न साकारण्याचा निर्णय घेतला आहे. मुलाच्या नावावरून चिन्मय आणि त्याच्या कुटुंबियांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. कुटुंबाला मानसिक त्रास नको, म्हणून हा निर्णय चिन्मय मांडलेकरने घेतला आहे.