मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rishabh Pant Injury Updates: ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट, कधीपर्यंत मैदानात परतणार?

Rishabh Pant Injury Updates: ऋषभ पंतच्या फिटनेसबाबत महत्त्वाची अपडेट, कधीपर्यंत मैदानात परतणार?

Apr 28, 2023, 08:12 PM IST

  • Rishabh Pant: ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Rishabh Pant

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

  • Rishabh Pant: ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Rishabh Pant: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतचे फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऋषभ पंतला दुखापतीतून सावरण्यासाठी आठ महिने लागतील. यामुळे तो आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकात खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

ऋषभ पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मत आहे की, पंत या वर्षाच्या अखेरीपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर परतवू शकणार नाही.नुकतीच ऋषभ पंतने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करून एनसीएमध्ये पोहोचल्याची माहिती दिली होती. मात्र, यानंतरच पंतला क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी आठ महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती दिली.

या वर्षाच्या सुरुवातीला ऋषभ पंतचा उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला. स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. ऋषभ पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. ऋषभ पंत दोन महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतरही आधाराशिवाय पायावर चालू शकत नाही.

ऋषभ पंतच्या धाडसाला संपूर्ण जग कौतूक करत आहे. दिल्लीच्या एका सामन्याला आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तो मैदानात पोहचला होता. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर ऋषप पंतला बरे होण्यासाठी दीड-दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती दिली होती. मात्र, तो दुखापतीतून वेगाने सावरताना दिसत आहे. लवकरच तो मैदानात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विभाग

पुढील बातम्या