मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 WC 2024 : पुढील टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेसह हे देश पात्र, २० संघांमध्ये रंगणार स्पर्धा

T20 WC 2024 : पुढील टी-२० विश्वचषकासाठी अमेरिकेसह हे देश पात्र, २० संघांमध्ये रंगणार स्पर्धा

Mar 17, 2023, 04:08 PM IST

  • T20 world cup 2024 schedule : पुढील टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये यूएसए-वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेत होणारा हा पहिलाच ICC विश्वचषक असणार आहे. यासाठी आतापर्यंत १२ संघ थेट पात्र ठरले आहेत.

T20 World Cup 2024

T20 world cup 2024 schedule : पुढील टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये यूएसए-वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेत होणारा हा पहिलाच ICC विश्वचषक असणार आहे. यासाठी आतापर्यंत १२ संघ थेट पात्र ठरले आहेत.

  • T20 world cup 2024 schedule : पुढील टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये यूएसए-वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेत होणारा हा पहिलाच ICC विश्वचषक असणार आहे. यासाठी आतापर्यंत १२ संघ थेट पात्र ठरले आहेत.

t20 world cup 2024 west indies and usa : ICC T20 विश्वचषक पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये होणार आहे. हा वर्ल्डकप युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. आता या विश्वचषकाची तयारीही सुरू झाली आहे. अमेरिकेत होणारा हा पहिलाच ICC विश्वचषक असणार आहे. यासाठी आतापर्यंत १२ संघ थेट पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडिज आणि यूएसए आधीच यजमान म्हणून पात्र ठरले आहेत. याशिवाय कसोटी खेळणाऱ्या सर्व महत्त्वाच्या देशांनी पात्रता मिळवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

२०२४ T20 विश्वचषकासाठी थेट ठरलेले संघ -

वेस्ट इंडिज, अमेरिका, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेदरलँड्स, बांगलादेश

याशिवाय आणखी ८ संघांना या विश्वचषकात संधी मिळणार आहे. पुढील T20 विश्वचषक २० संघांमध्ये खेळवला जाणार आहे. आधी २० संघांना प्रत्येकी ५ संघ अशा ४ गटात विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल २ संघ सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-८ फेरीत ८ संघ प्रत्येकी ४ असे दोन गटात विभागले जातील. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

या टी-20 विश्वचषकात ४५ सामने होणार असून त्यातील एक तृतीयांश सामने अमेरिकेत आणि बाकीचे कॅरेबियनमध्ये भूमिवर खेळवले जातील.

t20 world cup 2024 west indies and usa : ICC T20 विश्वचषक पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये होणार आहे. हा वर्ल्डकप युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळवला जाणार आहे. आता या विश्वचषकाची तयारीही सुरू झाली आहे. अमेरिकेत होणारा हा पहिलाच ICC विश्वचषक असणार आहे. यासाठी आतापर्यंत १२ संघ थेट पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडिज आणि यूएसए आधीच यजमान म्हणून पात्र ठरले आहेत. याशिवाय कसोटी खेळणाऱ्या सर्व महत्त्वाच्या देशांनी पात्रता मिळवली आहे.

२०२४ T20 विश्वचषकासाठी थेट ठरलेले संघ -

वेस्ट इंडिज, अमेरिका, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेदरलँड्स, बांगलादेश

याशिवाय आणखी ८ संघांना या विश्वचषकात संधी मिळणार आहे. पुढील T20 विश्वचषक २० संघांमध्ये खेळवला जाणार आहे. आधी २० संघांना प्रत्येकी ५ संघ अशा ४ गटात विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल २ संघ सुपर-८ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर-८ फेरीत ८ संघ प्रत्येकी ४ असे दोन गटात विभागले जातील. दोन्ही गटातील अव्वल २ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.

या टी-20 विश्वचषकात ४५ सामने होणार असून त्यातील एक तृतीयांश सामने अमेरिकेत आणि बाकीचे कॅरेबियनमध्ये भूमिवर खेळवले जातील.

इंग्लंड चॅम्पियन

सध्या इंग्लंडचा संघ टी-२० विश्वचषक विजेता आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लिश संघाने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. इंग्लंड संघाने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. याआधी २०१० साली वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्यात इंग्लंड संघाला यश आले होते.

पुढील बातम्या