मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टेनिस कोर्टवर जितका आक्रमक, मैदानाबाहेर तितकाच शांत; वाचा नदालची लव्हस्टोरी…

टेनिस कोर्टवर जितका आक्रमक, मैदानाबाहेर तितकाच शांत; वाचा नदालची लव्हस्टोरी…

Jun 06, 2022, 03:52 PM IST

• सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्याच्या बाबतीत राफेल नदाल जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर आता २२ ग्रँडस्लॅम झाले आहेत.
राफेल नदाल (Maria Fransisca Perello, instagram)

सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्याच्या बाबतीत राफेल नदाल जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर आता २२ ग्रँडस्लॅम झाले आहेत.

• सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्याच्या बाबतीत राफेल नदाल जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर आता २२ ग्रँडस्लॅम झाले आहेत.

स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२२ ही स्पर्धा जिंकली आहे. नदालने अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव केला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२२ स्पर्धा जिंकत आपल्या करिअर मधले २२ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे. राफेल नदालने अंतिम सामन्यात कॅस्पर रुडचा ६-३, ६-३, ६-० अशा फरकाने पराभव केला. नदालने १४ व्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे.

राफेल नदाल हा टेनिस कोर्टवर जितका धोकादायक, अन् आक्रमक खेळाडू आहे, मैदानाबाहेर तो तितकिच साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचा आहे. नदालची लव्ह लाईफही खूपच रोमँटिक आहे. त्याने २०१९ मध्ये त्याची गर्लफ्रेंड मारिया फ्रान्सिस्का पेरेलोशी (Maria Francisca Perello) लग्न केले.

राफेल नदाल आणि मारिया फ्रान्सिस्का पेरेलो हे दोघे २००५ पासून एकमेकांना डेट करत होते. जवळपास १४ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. दोघांनी स्पेनच्या सर्वात महागड्या रिसॉर्ट्स 'ला फोर्टालेझा'मध्ये लग्न केले.

नदालची पत्नी मारिया पेरेलो ही व्यवसायाने विमा एजंट आहे. ती 'राफा नदाल फाउंडेशन'ची प्रोजेक्ट मॅनेजरही आहे. मारिया ही खूप ग्लॅमरस असून तिचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.

मारिया पेरेलो ही अनेकदा नदालला पाठिंबा देण्यासाठी सामन्यावेळी मैदानात हजर असते.

राफेल नदाल हा खूपच अलिशान लाईफ जगतो. तो ज्या हवेलीत राहतो त्या हवेलीची किंमत ३० कोटी रुपये आहे. ही हवेली नदालने २०१३ मध्ये बांधली होती. राफेल नदाल १५०० कोटींहून अधिक संपत्तीचा मालक आहे.

दरम्यान, सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्याच्या बाबतीत राफेल नदाल जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर आता २२ ग्रँडस्लॅम झाले आहेत. या यादीत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांनी २०-२० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

पुढील बातम्या