मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jasprit Bumrah Wife: 'दिसत नाही का? चोमू माणसा...,' बुमराहच्या बायकोची सटकली, पाहा काय घडलं?

Jasprit Bumrah Wife: 'दिसत नाही का? चोमू माणसा...,' बुमराहच्या बायकोची सटकली, पाहा काय घडलं?

Sep 05, 2022, 09:42 PM IST

    • jasprit bumrah wife sanjana ganeshan: जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर आहे. अशातच त्याची पत्नी संजना गणेशनने इंस्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. संजना गणेशनच्या या फोटोवर काही चाहत्यांनी कमेंट केली. यांपैकी एक कमेंट संजनाला खटकली. त्यानंतर तिने त्या कमेंटला रिप्लाय देत कमेंट करणाऱ्याची बोलतीच बंद करुन टाकली.
jasprit bumrah and sanjana ganeshan (sanjana ganeshan-instgram)

jasprit bumrah wife sanjana ganeshan: जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर आहे. अशातच त्याची पत्नी संजना गणेशनने इंस्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. संजना गणेशनच्या या फोटोवर काही चाहत्यांनी कमेंट केली. यांपैकी एक कमेंट संजनाला खटकली. त्यानंतर तिने त्या कमेंटला रिप्लाय देत कमेंट करणाऱ्याची बोलतीच बंद करुन टाकली.

    • jasprit bumrah wife sanjana ganeshan: जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर आहे. अशातच त्याची पत्नी संजना गणेशनने इंस्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. संजना गणेशनच्या या फोटोवर काही चाहत्यांनी कमेंट केली. यांपैकी एक कमेंट संजनाला खटकली. त्यानंतर तिने त्या कमेंटला रिप्लाय देत कमेंट करणाऱ्याची बोलतीच बंद करुन टाकली.

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली. भारताविरुद्धचा पहिला सामना पाच गडी राखून गमावलेल्या पाकिस्तानी संघाने हा सामना ५ विकेटने जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना १८२ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, भारतीय गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहते संघावर नाराज आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, जसप्रीत बुमराह सध्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर आहे. अशातच त्याची पत्नी संजना गणेशनने इंस्टाग्रामवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. संजना गणेशनच्या या फोटोवर काही चाहत्यांनी कमेंट केली. यांपैकी एक कमेंट संजनाला खटकली. त्यानंतर तिने त्या कमेंटला रिप्लाय देत कमेंट करणाऱ्याची बोलतीच बंद करुन टाकली.

नेमकं काय घडलं?

वास्तविक, जसप्रीत बुमराहसोबत संजनाने एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, “मी, जसप्रीत आणि त्याच्या शूजचा थ्रो-बॅक फोटो”.

यानंतर काही वेळातच हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. चाहत्यांनी त्यावर अनेक कमेंट्स केल्या. यामध्ये एका चाहत्याने लिहिले की, “इथे पाकिस्तानसमोर टीम इंडियाची अवस्था बिकट होत चालली आहे आणि तुम्ही लोक फिरत आहात”. यावर संजनाने रिप्लाय देत त्याचे तोंड बंद केले. संजना म्हणाली की, “ हा थ्रोबॅक फोटो आहे, दिसत नाही का? चोमू माणसा..” संजनाच्या या कमेंटवर हजारो लाईक्स आले आहेत. तसेच, लाखो चाहत्यांनी संजानाची कमेंट लाईक केली आहे.

<p>sanjna ganesan reply</p>

बुमराह लवकरच पुनरागमन करणार

आशिया चषकानंतर भारताला मायदेशीत दोन टी-२० मालिका खेळायच्या आहेत. त्यानंतर मिशन टी-२० विश्वचषक सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत जसप्रीत बुमराहचे पुनरागमन ही भारतासाठी मोठी घटना असेल, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपर्यंत जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.

१५ सप्टेंबरपर्यंत टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर होणार आहे.अनेक देशांनी आपले संघ घोषित केले आहेत. आशिया चषकानंतर टीम इंडिया आपल्या १५ खेळाडूंची घोषणा करू शकते.

पुढील बातम्या