IND vs ENG ODI :युवी ठरलाय इंग्लिश गोलंदाजांचा कर्दनकाळ; पाहा, खास रेकॉर्ड
Jul 12, 2022, 04:22 PM IST
- भारत-इंग्लंड (England vs India, 1st ODI) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारी टॉप-५ फलंदाज
IND vs ENG ODI
भारत-इंग्लंड (England vs India, 1st ODI) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारी टॉप-५ फलंदाज
- भारत-इंग्लंड (England vs India, 1st ODI) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारी टॉप-५ फलंदाज
भारत आणि इंग्लंड (England vs India, 1st ODI) यांच्यातील टी-20 मालिकेनंतर आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होईल.
ट्रेंडिंग न्यूज
कसोटी सामना गमावल्यानंतर भारताने T20I मालिकेत जबरदस्त पुनरागमन केले आणि मालिका २-१ ने जिंकली. आता टीम इंडियासमोर तीन सामन्यांची वनडे मालिका जिंकण्याचे आव्हान असेल. या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, शिखर धवन यांसारख्या फलंदाजांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे.
भारत-इंग्लंड (England vs India) एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारी टॉप-५ फलंदाज