मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Aryna Sabalenka Hot Photos : टेनिस विश्वाची नवी राणी एरिना सबालेन्का! हॉटनेस पाहून झोप उडेल

Aryna Sabalenka Hot Photos : टेनिस विश्वाची नवी राणी एरिना सबालेन्का! हॉटनेस पाहून झोप उडेल

Jan 28, 2023, 09:47 PMIST

Aryna Sabalenka Wins Australian Open : बेलारूसच्या एरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. २४ वर्षीय सबालेंकाचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. फायनलमध्ये तिने रशियाच्या एलेना रबकिनाचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. विशेष म्हणजे अरेना सबलेंकाची जादू ही फक्त टेनिस कोर्टवरच दिसत नाही तर ती तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर देखील चर्चेत असते.

  • Aryna Sabalenka Wins Australian Open : बेलारूसच्या एरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. २४ वर्षीय सबालेंकाचे हे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. फायनलमध्ये तिने रशियाच्या एलेना रबकिनाचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. विशेष म्हणजे अरेना सबलेंकाची जादू ही फक्त टेनिस कोर्टवरच दिसत नाही तर ती तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर देखील चर्चेत असते.
अरेना सबालेन्का याआधी कधीच फायनलमध्ये पोहोचली नव्हती.  सबालेन्काने कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनाविरुद्ध पहिला सेट गमावला होता. मात्र, त्यानंतर तिने दमदार पुनरागमन करत या वर्षातील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या साबालेंकाने हा सामना २ तास २८ मिनिटांत जिंकला.
(1 / 8)

एलेना रायबाकिनाने सामन्याचा पहिला सेट ६-४ असा जिंकला होता. पण त्यानंतर साबालेंकाने दुसरा सेट ६-३ असा जिंकून शानदार पुनरागमन केले. तिने तिसरा सेटही ६-४ असा जिंकला. साबालेंकाने हा सामना ४-६, ६-३, ६-४ असा जिंकला. साबालेंकाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
(2 / 8)

सबालेंका आणि रबकिना या दोघींमधील हा चौथा सामना होता. यापूर्वीचे चारही सामने साबालेंकाने जिंकले आहेत. ग्रँडस्लॅम फायनलमध्ये दोघी पहिल्यांदाच आमनेसामने आल्या होत्या. यापूर्वी, जुलै २०२१ मध्ये विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत रायबाकिना आणि सबालेन्का यांच्यात सामना झाला होता.
(3 / 8)

याशिवाय,या दोघी जानेवारी २०२१ मध्ये अबू धाबी टेनिस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत आणि सप्टेंबर २०१९ मध्ये वुहान ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने आल्या होत्या.
(4 / 8)

अरेना सबालेंकाला फिरण्याची खूप आवड आहे. ती सुट्टीत अनेक ठिकाणी फिरत असते. तेथील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. सध्या हेच फोटो सोशल मीडियवर व्हायरल होत आहेत.
(5 / 8)

अरेना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. ती सातत्याने रील्स शेअर करत असते. त्यात ती आपले वैयक्तिक फोटो देखील शेअर करते. इन्स्टाग्रावर तिचे 4 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अरेनाने आपल्या इन्स्टाग्रावर काही बोल्ड फोटो देखील शेअर केले आहेत. 
(6 / 8)

बेलारूसच्या मिंस्कमध्ये जन्मलेल्या अरेनाचे वडील हॉकी खेळाडू आहेत. त्यामुळे खेळाचा वारसा तिला तिच्या वडिलांकडूनच मिळाला आहे. अरेनाने आपल्या कारकिर्दित १८ जेतेपदं जिंकले आहेत. यात १२ सिंगल्स आणि ६ डबल्स जेतेपदांचा समावेश आहे. तर आज जिंकलेले ऑस्ट्रेलियन ओपन हे तिचे पहिले ग्रँडस्लॅम आहे. 
(7 / 8)

Aryna Sabalenka
(8 / 8)
Aryna Sabalenka(photos- Aryna Sabalenka instagram)

    शेअर करा