मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: पुण्यात IVF तंत्रज्ञानाद्वारे साहिवाल जातीच्या कालवडीचा जन्म

Video: पुण्यात IVF तंत्रज्ञानाद्वारे साहिवाल जातीच्या कालवडीचा जन्म

Sep 20, 2022, 01:58 PMIST

  • पुणे येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा (IVF) वापर करून पहिल्यांदाच साहिवाल या देशी जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे. पुणे स्थित ‘देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रात’ नुकताच हा प्रयोग यशस्वी झाला.