मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Pune Ganesh Festival : पुणे दुमदुमले! वैभवी मिरवणुकांना जल्लोषात सुरुवात

Pune Ganesh Festival : पुणे दुमदुमले! वैभवी मिरवणुकांना जल्लोषात सुरुवात

Sep 09, 2022, 06:12 PMIST

  • पुण्यात तब्बल दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. १० दिवस चाललेल्या या मानाच्या सोहळ्याची आज सांगता होत आहे. पुण्यात विसर्जनाच्या वैभवी मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. अखिल मंडई चौकातून या मिरवणुकांना प्रारंभ झाला आहे.