मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo : सीमावाद पेटला असताना रोहित पवार बेळगावात; शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत म्हणाले...

Photo : सीमावाद पेटला असताना रोहित पवार बेळगावात; शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत म्हणाले...

Dec 13, 2022, 12:07 PMIST

Rohit Pawar Belgaon Visit : महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमावादावरून पेटलेल्या लढाईनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी बेळगावचा दौरा केला आहे. यावेळी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

  • Rohit Pawar Belgaon Visit : महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमावादावरून पेटलेल्या लढाईनंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी बेळगावचा दौरा केला आहे. यावेळी मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
Rohit Pawar In Belgaon : महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमावादावरून पेटलेल्या संघर्षानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बेळगावचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
(1 / 6)
Rohit Pawar In Belgaon : महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमावादावरून पेटलेल्या संघर्षानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बेळगावचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.(Rohit Pawar)
Rohit Pawar In Yellur : सीमावादाच्या लढाईचं केंद्र असलेल्या येळळूरमध्ये जाऊन रोहित पवारांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे. यावेळी तेथील मराठीभाषिक कार्यकर्ते उपस्थित होते.
(2 / 6)
Rohit Pawar In Yellur : सीमावादाच्या लढाईचं केंद्र असलेल्या येळळूरमध्ये जाऊन रोहित पवारांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आहे. यावेळी तेथील मराठीभाषिक कार्यकर्ते उपस्थित होते.(Rohit Pawar)
त्यानंतर रोहित पवारांनी हिंडलगातील हुतात्मा स्मारकास भेट देऊन कन्नड भाषेच्या सक्ती विरोधातील आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली आहे.
(3 / 6)
त्यानंतर रोहित पवारांनी हिंडलगातील हुतात्मा स्मारकास भेट देऊन कन्नड भाषेच्या सक्ती विरोधातील आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली आहे.(Rohit Pawar)
बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
(4 / 6)
बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाला भेट देऊन रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.(Rohit Pawar)
यावेळी त्यांच्यासोबत मराठी एकीकरण समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
(5 / 6)
यावेळी त्यांच्यासोबत मराठी एकीकरण समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.(Rohit Pawar)
२०२१ साली बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. याचा निषेध करणाऱ्या मराठी एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांना ५० दिवस तुरुंगात रहावं लागलं होतं, असं म्हणत रोहित पवारांनी बेळगावातील मराठीभाषिक नेत्यांच्या संघर्षाला उजाळा दिला.
(6 / 6)
२०२१ साली बंगळुरुत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. याचा निषेध करणाऱ्या मराठी एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुस्कर यांना ५० दिवस तुरुंगात रहावं लागलं होतं, असं म्हणत रोहित पवारांनी बेळगावातील मराठीभाषिक नेत्यांच्या संघर्षाला उजाळा दिला.(Rohit Pawar)

    शेअर करा