मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Weather : मुंबईत थंडीचा कडाका कधी वाढणार?, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

Mumbai Weather : मुंबईत थंडीचा कडाका कधी वाढणार?, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

Oct 31, 2023, 06:57 PMIST

Mumbai Weather Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणातील हवामानात मोठा बदल होत आहे.

  • Mumbai Weather Update : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकणातील हवामानात मोठा बदल होत आहे.
Mumbai Weather Update : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मुंबई आणि ठाण्याच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. ऑक्टोबर हिटमुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.
(1 / 5)
Mumbai Weather Update : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह मुंबई आणि ठाण्याच्या तापमानात मोठी वाढ झाली होती. ऑक्टोबर हिटमुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.(HT)
Maharashtra Winter Update : परंतु आता ऑक्टोबर हिट संपणार असून येत्या काही दिवसांत मुंबईतील तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(2 / 5)
Maharashtra Winter Update : परंतु आता ऑक्टोबर हिट संपणार असून येत्या काही दिवसांत मुंबईतील तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.(HT)
Winter Season In Maharashtra : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीत सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. त्यामुळं आता नागरिकांनी उबदार कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे.
(3 / 5)
Winter Season In Maharashtra : मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, पालघर आणि कल्याण-डोंबिवलीत सकाळी हवेत गारवा जाणवत आहे. त्यामुळं आता नागरिकांनी उबदार कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे.(HT)
मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हुडहुडी वाढली असून नागरिकांना गुलाबी थंडीचा सामना करावा लागत आहे.
(4 / 5)
मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हुडहुडी वाढली असून नागरिकांना गुलाबी थंडीचा सामना करावा लागत आहे.(HT)
Maharashtra Weather Update Live Today : नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून मुंबईसह कोकणात थंडीचा जोर वाढणार आहे. ऑक्टोबर हिटचा प्रभाव संपला असून वातावरणात गारवा निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
(5 / 5)
Maharashtra Weather Update Live Today : नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून मुंबईसह कोकणात थंडीचा जोर वाढणार आहे. ऑक्टोबर हिटचा प्रभाव संपला असून वातावरणात गारवा निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.(HT)

    शेअर करा