मराठी बातम्या  /  latest news  /  Joke of the day : काही लोक बायकोला 'मॅडम' म्हणतात तेव्हा असं वाटतं की...

Joke of the day : काही लोक बायकोला 'मॅडम' म्हणतात तेव्हा असं वाटतं की...

HT Marathi Desk HT Marathi

Sep 13, 2023, 10:40 AM IST

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Joke of the day

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा.

ट्रेंडिंग न्यूज

Buldhana Bus Accident : बुलढाणा बस अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; जाहीर केली मदत

Multibagger stock : सीईओचे एक ट्विट अन् हा शेअर बनला मल्टिबॅगर, आतापर्यंत ५८ टक्के होती घसरण

Liz Truss Resign : इंग्लंडमध्ये राजकीय उलथापालथ, लिझ ट्रस यांचा ४५ दिवसात पंतप्रधानपदाचा राजीनामा

Jio Fiber Offer : १५ दिवसांचा हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळवा फ्री, दिवाळीसाठी जिओ फायबरची खास ऑफर

 

जोशी काकू त्यांच्या नातवाला घेऊन ट्रेननं चालल्या होत्या…

त्या सतत नातवाला त्यांच्याकडचा दुधीचा हलवा खायला सांगत होत्या आणि प्रत्येक वेळी म्हणत होत्या, नाही खाल्लास तर समोरच्या काकांना देऊन टाकेन.

नातू काही केल्या ऐकत नव्हता आणि जोशी काकूही पुन्हा तेच तेच सांगत होत्या…

शेवटी वैतागून समोरच्या बाकावर बसलेले काका म्हणाले,

अहो, वहिनी काय ते लवकर ठरवा. तुमच्या दुधीच्या हलव्याच्या आशेनं मी पाच स्टेशन पुढं आलोय…

काही लोक स्वत:च्या बायकोला ‘मॅडम’ म्हणून हाक मारतात…

आमच्या मॅडम अशा आहेत, आमच्या मॅडम तशा आहेत…

सतत हे ऐकून कळतच नाही की ह्या लोकांनी लग्न केलंय की शाळेत अ‍ॅडमिशन घेतलंय

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

विभाग

पुढील बातम्या