मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Raj Thackeray: 'अथांग' सीरिजच्या ट्रेलर लाँचला राज ठाकरेंची हजेरी

Raj Thackeray: 'अथांग' सीरिजच्या ट्रेलर लाँचला राज ठाकरेंची हजेरी

Nov 22, 2022, 03:41 PMIST

  • Athang Trailer: सध्या सर्वत्र 'अथांग' या मराठी वेब सीरिची चर्चा रंगली आहे. या सीरिजचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये ट्रेलरबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आता या सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली.