मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ananya Panday: अनन्या पांडे की तारा सुतारिया? तुम्हाला कोणाचा लूक आवडला

Ananya Panday: अनन्या पांडे की तारा सुतारिया? तुम्हाला कोणाचा लूक आवडला

Dec 16, 2023, 06:39 PMIST

Ananya Panday and Tara Sutaria's glam looks: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेत्री तारा सुतारियाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामधील कोणत्या अभिनेत्रीचा लूक तुम्हाला आवडला?

  • Ananya Panday and Tara Sutaria's glam looks: सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेत्री तारा सुतारियाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यामधील कोणत्या अभिनेत्रीचा लूक तुम्हाला आवडला?
बॉलिवूडमधील सध्याच्या चर्चेत असणाऱ्या नव्या अभिनेत्रींच्या यादीमधील दोन नावे म्हणजे अनन्या पांडे आणि तारा सुतारिया. नुकताच दोन्ही अभिनेत्रींनी वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. त्या दोघींपैकी तुम्हाला कोणाचा लूक आवडला ते सांगा…
(1 / 6)
बॉलिवूडमधील सध्याच्या चर्चेत असणाऱ्या नव्या अभिनेत्रींच्या यादीमधील दोन नावे म्हणजे अनन्या पांडे आणि तारा सुतारिया. नुकताच दोन्ही अभिनेत्रींनी वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे. त्या दोघींपैकी तुम्हाला कोणाचा लूक आवडला ते सांगा…(Instagram)
अनन्या पांडेने गोल्ड रंगाचा लेहंगा परिधान करुन नवे फोटोशूट केले आहे.
(2 / 6)
अनन्या पांडेने गोल्ड रंगाचा लेहंगा परिधान करुन नवे फोटोशूट केले आहे.(Instagram)
या लेहंग्यावर अनन्याने केस मोकळे सोडले असून त्यावर गळ्यात गोल्डन रंगाचे गळ्यातले घातले आहे.
(3 / 6)
या लेहंग्यावर अनन्याने केस मोकळे सोडले असून त्यावर गळ्यात गोल्डन रंगाचे गळ्यातले घातले आहे.(Instagram)
या लूकमध्ये अनन्या अतिशय सुंदर दिसत आहे.
(4 / 6)
या लूकमध्ये अनन्या अतिशय सुंदर दिसत आहे.(Instagram)
दुसरीकडे तारा सुतारियाने काळ्या रंगाच्या वनपिसमध्ये शूट केले आहे.
(5 / 6)
दुसरीकडे तारा सुतारियाने काळ्या रंगाच्या वनपिसमध्ये शूट केले आहे.(Instagram)
तिने गळ्यात सुंदर असे काळ्या रंगाचे फूल घातले आहे. त्यावर केसांचा बन आणि कानातले घातले आहे. 
(6 / 6)
तिने गळ्यात सुंदर असे काळ्या रंगाचे फूल घातले आहे. त्यावर केसांचा बन आणि कानातले घातले आहे. (Instagram)

    शेअर करा